Monday 25 July 2011

अपंग

काय सांगू
किती सांगू
खुप काही सांगावेसे वाटते
ओठ हलतात पण ...........
...................शब्द उम ट तच नाही
 काय पाहू
कसे पाहू
खुप खुप पहावेसे वाटते 
डोळे आतुरतात पण........
दिसतच नाही